Markadwadi Election

सोलापूरमधील मारकडवाडी गावाने बॅलेटवर फेरमतदानाचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी तहसीलदार आणि प्रांतांची परवानगी मागितली होती. मात्र त्यांना परवानगी मिळाली नाही. परंतु ते मीडिया आणि नागरिकांच्या मदतीने मतदान करणार आहेत. या गावात ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केल्याने फेरमतमदान होणार आहे. प्रशासनाकडून गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
Read More
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com