Maharashtra Vidhan Sabha

महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार, Ajit Pawar), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (NCP - Sharad Pawar), शिवसेना (Eknath Shinde), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS - Raj Thackeray) आदी प्रमुख पक्ष निवडणूक मैदानात उतरले आहेत. Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule, Sudhir Mungantiwar, Chandrakant Patil, Girish Mahajan, Nana Patole, Balasaheb Thorat, Vijay Wadettiwar, Aditya Thackeray, Sanjay Raut, Sharad Pawar, Supriya Sule, Jayant Patil, Rohit Pawar, Amol Kolhe, Sunil Tatkare, Chhagan Bhujbal असा असेल निवडणूक कार्यक्रम उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख - २२ ऑक्टोबर अंतिम मुदत - २९ ऑक्टोबर अर्ज छाननी - ३० ऑक्टोबर अर्ज माघार घेण्याची मुदत - ४ नोव्हेंबर मतदान - २० नोव्हेंबर मतमोजणी - २३ नोव्हेंबर
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com