Liver Disease Symptoms
फॅटी लिव्हर म्हणजे तुमच्या यकृतात चरबी वाढणे होय. सध्याच्या बदलत्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे ही समस्या वाढत चालली आहे. फॅटी लिव्हरचे दोन प्रकार असतात. एक अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज आणि दुसरा नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज. त्यामुळे सिरोसिस किंवा लिव्हर ट्रान्सप्लांटसारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागते.