Surabhi Jayashree Jagdish

सुरभि जयश्री जगदीश कोचरेकर साम टीव्ही या चॅनेलच्या वेबसाईटमध्ये Sr.Multimedia Producer या पदावर कार्यरत आहे. पत्रकारिता क्षेत्रात 2015 पासून कार्यरत आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये साम डिजिटल मीडियामध्ये रुजू झाले. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात कामाचा ८ वर्षांचा अनुभव आहे. साममध्ये येण्यापूर्वी झी २४ तास, आज तक, थोडक्यात, माय मेडिकल मंत्रा आणि मी मराठी या विविध ठिकाणी काम केलं आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये फील्ड रिपोर्टर म्हणून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला आहे. इत्यंभूत माहितीसह बातमीचे एक्सप्लेनर व्हिडीओ बनवण्याचाही अनुभव दांडगा आहे. हेल्थ आणि क्रिडा या विषयांवर लिहिण्याची आवड आहे. शिक्षणाच्या पार्श्वभूमीबाबत सांगायचे झाल्यास, मुंबईतील गोरेगावच्या पाटकर महाविद्यालयातून मास कम्युनिकेशनचं शिक्षण घेतलेलं आहे. पत्रकारीतेच्या पदवीसह डिजीटल मार्केटींगमध्ये मास्टर्स केलं आहे.
Connect:
Surabhi Jayashree Jagdish
Read more
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com