IPL Final

२००८ मध्ये आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात झाली. पहिला आयपीएल फायनल सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये खेळला गेला होता. या सामन्यात चेन्नईचा पराभव करत राजस्थानने आयपीएलची पहिली ट्रॉफी जिंकली होती. आयपीएल क्रिकेट लीगमध्ये फायनल हा सामना खूप महत्त्वाचा असतो. चेन्नई सुपर किंग्सने १० आयपीएल फायनल सामने खेळले आहेत, यातील ५ सामने सीएसकेने जिंकले आहेत. तर मुंबई इंडियन्सने ६ आयपीएल फायनल सामने खेळले आहेत, यातील ५ सामन्यात मुंबईला विजय मिळाला आहे.
Read More
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com