Budget
Budget | Breaking news on Budget | Get Top headlines about Budget 2026 - दरवर्षी देशाच्या संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यात येतो. १ फेब्रुवारी २०२६ रोजी रविवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन या संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ सादर करणार आहेत. हा त्यांचा नववा अर्थसंकल्प असेल. यावर्षी बहुतांश क्षेत्रांशी संबंधित असलेल्यांना अर्थसंकल्पातून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे. प्राप्तिकरासंबंधी (Income Tax) काय घोषणा होते, याकडे सगळ्यांचे विशेष लक्ष लागून राहिले आहे. सरकारी योजनांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. तसेच रेल्वे, आरोग्य, कृषी आदी क्षेत्रांत काही बदल होऊ शकतात का, त्यांच्यासंबंधी काही विशेष घोषणा होतात का, याकडेही सर्वांचे लक्ष आहे.