Tanvi Pol
तन्वी सत्यवान पोळ.सकाळ ग्रुपच्या साम टीव्ही डिजिटलमध्ये ट्रेनी मल्टिमीडिया प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे.मागील २ वर्षांपासून डिजिटल पत्रकारितेचा अनुभव.डिजिटलसोबत टी.व्ही डिपार्टमेंटमध्ये इनपुटमध्येही काम केल्याचा अनुभव आहे.साम टीव्ही डिजिटलसाठी व्हायरल व्हिडिओ,व्हायरल बातमी, नवे ट्रेंड, लाइफस्टाइल, मनोरंजन,राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ,बिजनेस, क्राइम आणि इतर क्षेत्रातील दैनंदिन घडामोडींवर लिखाण करते.