Cough Remedies: सतत खोकल्याचा त्रास होत होतोय? 'या' सवयी लगेच सोडा!

Tanvi Pol

थंड पदार्थ खाणे टाळा

थंड पाणी किंवा थंड पदार्थ वारंवार घेणे टाळा.

Avoid eating cold foods

मास्कचा वापर करा

धूळ आणि प्रदूषणापासून स्वतःचा बचाव करा.

Use a mask

पाणी योग्य प्रमाणात प्या

दिवसभर पाणी कमी पिणे टाळा.

Drink adequate amount of water

तेलकट पदार्थ खावू नका

जास्त तळलेले आणि तेलकट पदार्थ खाणे कमी करा.

Do not eat oily foods | Saam Tv

थंड वातावरणात जाऊ नका

अचानक थंड-सदृश हवामानात जाणे टाळा.

Do not go to cold weather

अ‍ॅलर्जी होणारे पदार्थ

अ‍ॅलर्जी निर्माण करणाऱ्या पदार्थांपासून सावध रहा.

Allergic foods | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health Tip | Saam Tv

NEXT: नैसर्गिक औषध! 'या' पानांचे पाणी प्या आणि पाहा आरोग्यातील बदल

Yandex
येथे क्लिक करा...