Health Care Tip: नैसर्गिक औषध! 'या' पानांचे पाणी प्या आणि पाहा आरोग्यातील बदल

Tanvi Pol

कोणते गुणधर्म

विड्याच्या पानात अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात.

What are the properties | Yandex

पोटाच्या समस्या

विड्याचे पानाचे पाणी पचनक्रियेस मदत करतं आणि अपचन, गॅस यावर आराम मिळतो.

Stomach problems

तोंडातील दुर्गंधी

हे पाणी तोंडातील दुर्गंधी दूर करतं आणि ताजेपणा देतं.

Bad breath | Yandex

खोकल्याची समस्या

खोकला, सर्दी आणि घशातील खवखव यावर नैसर्गिक उपाय म्हणून उपयुक्त.

Cough problem | Freepik.com

रक्तातील साखरेची पातळी

नियमित सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

Blood Sugar Level | Saam Tv

वजन कमी

हे पाणी वजन कमी करण्यात मदत करू शकतं.

Weight loss | canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note

NEXT: तेल की तूप, चपातीसाठी काय निवडाल?

Health Tips | SAAM TV
येथे क्लिक करा