Shreya Maskar
चपाती मऊ आणि टम्म फुगलेली बनवण्यासाठी तेल महत्त्वाचा घटक आहे.
चपात्या मऊ होण्यासाठी पिठात तुम्ही तेल आणि तूप दोन्ही टाकू शकतो.
तुपामुळे चपातीला वेगळी चव आणि सुगंध येतो.
तेलापेक्षा तुपात जास्त पौष्टिक घटक असतात.
तेलामुळे चपाती मऊ होऊन जास्त वेळ टिकते.
तेलामुळे चपाती खुसखुशीत होते.
तुपामुळे चपाती ओलसर राहतात आणि साठवून ठेवल्यानंतरही कडक होत नाहीत.
तुमच्या आवडीनुसार आणि हेल्थनुसार तुम्ही चपाती बनवताना तेलाचा आणि तुपाचा वापर करा.