Shreya Maskar
चहाप्रेमींनो चहा बनवताना तो किती वेळ उकळला गेला पाहिजे जाणून घेऊयात.
चहाला हलकी चव हवी असेल तर कमी वेळ उकळवा.
चहा जास्त वेळ उकळल्यावर तो कडू होतो.
तसेच चहा जास्त उकळल्याने त्यातील पोषक घटक कमी होतात.
साधारणपणे चहा 3-5 मिनिटे उकळणे योग्य आहे.
तुम्ही जास्तीत जास्त 7-8 मिनिटे चहा उकळवू शकता.
चहा नेहमी मंद आचेवर उकळवा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.