Shreya Maskar
कपडे धुतल्यावर कपड्यांना साबणाचा वास येत असेल तर घरगुती उपाय फॉलो करा.
कपड्यांना जास्तच साबणाचा वास येत असेल तर कपडे पुन्हा कोमट पाण्यात धुवा.
कपडे भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी वाळवा.
पाण्यात बेकिंग सोडा टाकून त्यात कपडे अर्धा तास भिजवून स्वच्छ धुवा.
कपड्यांना साबणाचा वास येऊ नये म्हणून कपडे धुताना पाण्यात व्हिनेगर टाका.
कपडे धुताना पाण्यात लिंबाचा रस मिसळा.
साबणाचा वास घालवण्यासाठी पाण्यात कडुलिंबाची पानं किंवा सुगंधी फुल टाका.
कपडे धुवताना योग्य प्रमाणात डिटर्जंट घाला म्हणजे कपड्यांना वास येणार नाही.