Child Health Tips: सकाळच्या वेळेस 'या' गोष्टी लहान मुलांना खाऊ घालणे धोकादायक

Tanvi Pol

केळी

लहान मुलांना कधीच रिकाम्या पोटी केळी खाण्यास देऊ नये, कारण त्यामुळे त्यांच्या पचनावर ताण येतो.

Banana | yandex

दही

थंड प्रवृत्तीमुळे अपचनाचा त्रास होतो, त्यामुळे सकाळी लहान मुलांना दही खाण्यास देऊ नये.

Curd | Yandex

चॉकलेट

चिमुकल्यांनी सकाळी चॉकलेट खाल्यास त्यांना गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण होऊ शकते.

Chocolate | yandex

कोल्ड ड्रिंक्स

असे पदार्थ आणि पेय लहान मुलांची पचनक्रिया बिघडवतात.

Cold Drink | freepik

तळलेले पदार्थ

पोटावर भार टाकतात त्यामुळे तळलेले आणि तिकट पदार्थ लहान मुलांना सकाळी खाण्यास देऊ नये

Fried Food | yandex

खारट स्नॅक्स

खारट पदार्थ सकाळी खाल्ल्यास पचन आणि रक्तदाबावर परिणाम होतो.

Salty snacks | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note

NEXT: पावसाळ्यात मुलांना लागत नाही भूक? आहारात 'हे' पौष्टिक पदार्थ द्या

Healthy Food Kids | Saam Tv
येथे क्लिक करा...