Tanvi Pol
घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा.
स्वयंपाकघर आग्नेय कोपऱ्यात किंवा दक्षिण-पूर्व असावे.
शौचालय आणि बाथरूम दक्षिण-पश्चिम किंवा उत्तर-पश्चिम दिशेला असावेत.
देवघर पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवावे.
बेडरूम दक्षिण-पश्चिम दिशेला असावी; झोपताना डोकं दक्षिणेला ठेवावं.
घरात तुटकी वस्तू ठेवू नयेत; त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.