Tanvi Pol
पावसाळ्यात फवारणी करताना हवामानाचा अंदाज आधीच तपासावा.
फवारणीनंतर किमान ६ तास तरी पाऊस होऊ नये, हे पाहावे.
योग्य प्रमाणात औषध वापरावे; जास्तीचे प्रमाण अपायकारक ठरू शकते.
बुट, रेनकोट, मास्क, हातमोजे अशा सुरक्षावस्त्रांचा वापर करावा.
पाण्याच्या साचलेल्या जागेत फवारणी टाळावी.
वाऱ्याचा वेग जास्त असेल, तर फवारणी करू नये.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.