Belly Fat: बेली फॅट कमी करण्यासाठी पाणी किती प्यावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Tanvi Pol

बेली फॅट कमी करणे

बेली फॅट कमी करण्यासाठी पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Reducing belly fat | freepik

पाणी पिण्याचे महत्त्व

शरीरातील मेटाबॉलिज्म वाढवणे, टॉक्सिन्स बाहेर टाकणे आणि भूक नियंत्रणात ठेवणे यासाठी पाणी उपयुक्त ठरते.

Importance of drinking water | freepik

पाण्याचे प्रमाण किती

दररोज २.५ ते ३ लिटर पाणी पिणे योग्य मानले जाते.

How much water should be consumed | Yandex

वजनानुसार पाण्याचे प्रमाण

वजनानुसार प्रमाण दर २० किलो वजनाला १ लिटर पाणी असायला हवे.

Amount of water according to weight | Saam Tv

अन्य काम

जास्त घाम येत असल्यास, व्यायाम करत असल्यास किंवा उन्हाळ्यात थोडे जास्त पाणी आवश्यक असते.

Other work | Google

कोमट पाणी

कोमट पाणी किंवा लेमन वॉटर प्यायल्यानेही बेली फॅट कमी करण्यात मदत करू शकते.

Warm water | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam Tv

NEXT: दररोज इलेक्ट्रोल पावडर पिण्याचे फायदे कोणते?

Electral Powder Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा...