Tanvi Pol
उन्हाळ्यात किंवा व्यायामानंतर शरीरातील पाणी कमी झाल्यास ते भरून काढते.
शरीरात ऊर्जा टिकवून ठेवते, थकवा जाणवत नाही.
जास्त घाम आल्यावर सोडियम आणि पोटॅशियमची कमतरता भरून काढते.
अशा अवस्थांमध्ये शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात, ते भरून काढते.
इलेक्ट्रॉल पावडर घेतल्याने पचनसंस्थेवर सकारात्मक परिणाम होतो.
जर तुम्ही सुदृढ आहात आणि नियमित आहार घेत असाल, तर रोज वापरण्याची गरज नाही.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.