Mayuresh Kadav

मी 18 वर्षांपासून पत्रकारिता करतोय. मला प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अनुभव आहे सध्या साम टीव्हीत सिनिअर प्रोड्युसर-अंकर म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी झी 24 तास न्यूज चॅनलला सिनिअर प्रोड्युसर म्हणून होतो लोकमत न्यूज पेपरमध्ये ठाणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केलंय मला राजकीय, क्रीडा आणि व्हायरल विषयांवर लेखन करायला आवडतं
Mayuresh Kadav
Read more