कोमल दामुद्रे

साम डिजिटल (Saam Digital) मध्ये मल्टीमीडिया प्रोड्यूसर म्हणून काम करत आहे. साम टीव्हीच्या माध्यमातून डीजिटल मीडियात पदार्पण. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील गोष्टींवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून नॉन न्यूज सेक्शनमध्ये काम करत आहे. साम डिजिटलमध्ये मे २०२२ मध्ये कामासाठी रुजू झाले. त्याआधी २०१९ ते २०२२ अडीच वर्षे कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक म्हणून काम केले. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी २०१९ मध्ये ३ महिने निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. त्यात माहिती गोळा करुन रिपोटर्स तयार केले. मुंबई विद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतले. सोशल मीडियाच्या माध्यामातून नवीन लेख आणि कविता करण्याची आवड.
Connect:
कोमल दामुद्रे
Read more
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com