Honeymoon Destination : उन्हाळ्यात पार्टनरसोबत फिरण्यासाठी ही ठिकाणे आहेत बेस्ट!

कोमल दामुद्रे

हनिमून

लग्न झाल्यानंतर अनेक जोडप्यांना एकमेकांना वेळ द्यायचा असतो. अशावेळी फिरायला जायच कुठे असा प्रश्न प्रत्येकाला पडतो.

फिरण्यासाठी बेस्ट ठिकाणे

जर तुम्ही देखील पार्टनरसोबत फिरण्याचा प्लान करत असाल तर भारतातील ही ठिकाणे आहेत बेस्ट.

लेह लडाख

लेह लडाख हे ठिकाण उन्हाळ्यात फिरण्यासाठी बेस्ट आहे. येथील बर्फाच्छादित शिखरे तुम्हाला भुरळ घालतील.

श्रीनगर

श्रीनगर येथे उंच पर्वत, तलाव आणि नद्या या ठिकाणी पाहायला मिळतील. उन्हाळ्यात येथील दृश्य सुंदर दिसते.

अंदमान आणि निकोबार

हनिमूनसाठी अंदमान निकोबार बेट बेस्ट आहे. या ठिकाणी अनेक सुंदर आणि रोमँटिक ठिकाणे पाहायला मिळतील. येथे स्कूबा डायव्हिंग करता येते.

केरळ

उन्हाळ्यात केरळच्या सुंदर खोऱ्यांमध्ये फिरायाला जाऊ शकता. येथे चहाच्या बागा आणि हिरवेगार पर्वतरांगा पाहायला मिळतात.

Next : शरीरात रक्ताची कमतरता होतेय? आहारात या पदार्थांचा करा समावेश

Iron Rich Foods | Saam Tv