Iron Rich Foods : शरीरात रक्ताची कमतरता होतेय? आहारात या पदार्थांचा करा समावेश

कोमल दामुद्रे

रक्ताची कमतरता

शरीरात लाल रक्तपेशी आवश्यकतेपेक्षा कमी झाल्यावर शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते.

अशक्तपणा

रक्ताच्या कमतरतेमुळे आपल्याला सतत अशक्तपणा, थकवा जाणवू शकतो.

पदार्थ

घरातल्या काही खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने आपण शरीरातील रक्ताची कमतरता दूर करता येईल.

हिरव्या पालेभाज्या

पालक, मेथी, मोहरी आणि कोथिंबीर यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांध्ये लोह, व्हिटॅमिन बी १२ आणि फॉलिक अॅसिड मुबलक प्रमाणात असते.

राजमा

मसूर, राजमा, चणे आणि शेंगा यामध्ये लोह, फायबर आणि प्रथिने चांगल्या प्रमाणात असते.

डायफ्रूट्स

बदाम, अक्रोड, खजूर आणि तीळ यांसारख्या पदार्थांमध्ये लोह, मॅग्नेशियम असते. ज्यामुळे शरीरातील रक्त वाढेल.

सोयाबीन

टोफू आणि सोयाबीन हे शाकाहारी आणि मांसाहरी लोकांसाठी लोहाचे चांगले स्त्रोत आहेत.

फळे

सफरचंद, संत्री आणि स्ट्रॉबेरी यांसारख्या फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते.

अंडी

अंडीमध्ये लोह, व्हिटॅमिन बी १२ आणि प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे.

Next : उन्हाळ्यात सतत अ‍ॅसिडीटीचा त्रास होतोय? हे ड्रिंक प्या

Acidity Problem | Saam Tv