Acidity Problem : उन्हाळ्यात सतत अ‍ॅसिडीटीचा त्रास होतोय? हे ड्रिंक प्या

कोमल दामुद्रे

उन्हाळा

वाढत्या तापमानामुळे उन्हाळ्यात हलका आहार खाण्याचा सल्ला दिला जातो.

छातीत जळजळ

मसालेदार, तेलकट किंवा इतर अस्वास्थ्यकर पदार्थ खाल्ल्याने छातीत सतत जळजळ होते.

अपचनाची समस्या

उन्हाळ्यात असे पदार्थ खाल्ल्याने अपचनाची समस्या उद्भवते.

अॅसिड रिफ्लेक्स

पचनक्रिया बिघडल्याने पोटाचे आरोग्य कमकुवत होते. यामध्ये सगळ्यात पहिले अॅसिडीटीचे लक्षण दिसून येते. याला अॅसिड रिफ्लेक्स म्हणतात.

घरगुती पेय

पोटात जळजळ किंवा गॅस निर्माण होत असेल आणि त्यावर आराम मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती पेय बनवून पिऊ शकता.

पेय

पुदिना, काळे मीठ, सोडा आणि लिंबू याचे पेय बनवून प्यावे लागेल.

पेय कसे बनवाल?

पुदिन्याच्या पानांची पेस्ट बनवा. त्यात साखर, लिंबाचा रस आणि काळे मीठ घालून पाणी मिक्स करा.

आम्लपित्त

या पेयाचे सेवन केल्याने शरीरातील आम्लपित्त कमी होते. पुदिना पोटातील उष्णता शांत करण्यास मदत करते.

ताक

पोटात तयार झालेली उष्णता कमी करण्यासाठी तुम्ही ताक पिऊ शकता.

Next : रोज मखाणा खा, अनेक आजार दूर पळवा!

Makhana Benefits | Saam tv