कोमल दामुद्रे
वाढत्या उन्हामुळे आपल्याला डिहायड्रेशनच्या समस्येला सामोरे जावे लागते आहे.
जर तुम्हालाही सतत डिहायड्रेशनचा सामना करावा लागत असेल तर या पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करा.
काकडीमध्ये साधारणत: ९५ टक्के पाणी असते. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहाण्यास मदत होईल.
कलिंगड हे चवीसाठी अतिशय गोड असते. हे उन्हाळ्यात आरोग्यासाठी पावरहाऊस म्हणून ओळखले जाते.
सेलरीमध्ये ९५ टक्के पाणी असते. यात असणारे पोटॅशियम इलेक्ट्रोलाइट्स आढळते.
स्ट्रॉबेरीमध्ये सुमारे ९१ टक्के पाणी असते. यात व्हिटॅमिन सी, मँग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट् आहेत.
दही हे उन्हाळ्यात सगळ्यात बेस्ट आहे. पोटाची उष्णता वाढल्यानंतर दह्याचे सेवन केल्याने आराम मिळतो.