India Pakistan Tension: रशियाची एस-400 भारतीय हवाई दलात सामील होणार; पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली|VIDEO

India Russia S-400 missile system: भारताच्या सैन्याची ताकद आता आणखी वाढणार आहे. यावर्षीच्या नोव्हेबर महिन्यापासून रशियाकडून भारताला एस 400 क्षेपणास्त्र यंत्रणा मिळणार आहे.

भारताच्या सैन्याची ताकद आता आणखी वाढणार आहे. यावर्षीच्या नोव्हेबर महिन्यापासून रशियाकडून भारताला एस 400 क्षेपणास्त्र यंत्रणा मिळणार आहे.

या संदर्भात रशियाचे भारतातील राजदूत डेनिस आलीपोव्ह यांनी नुकतेच केले आहे. भारताने रशियासोबत वर्ष 2018 मध्ये ही क्षेपणास्त्र खरेदी करण्यासंदर्भात करार केला होता. 5.43 अब्ज डॉलर्स हा करार झालेला आहे. रशियन बनावटीची ही एस - 400 असे पाच क्षेपणास्त्र भारताच्या ताफ्यात दाखल झाल्यावर भारतीय हवाई दलाला ताकद मिळणार आहे.

भारतीय रशिया यांच्या राजनैतिक संबंधाना 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अलीपोव्ह या संरक्षण कारारासंदर्भातील प्रगतीबाबत सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com