Pahalgam Terror Attack
जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवादी हल्ला झालाय. दहशतवादांच्या भ्याड हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झालाय. या गोळीबारातील मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. यात डोंबिवलीतील एका इंजिनीअरचा मृत्यू झालाय. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.