Girish Nikam
मी 20 वर्षांपासून पत्रकारिता करतोय.
मला प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अनुभव आहे.
सध्या साम टीव्हीत सिनिअर अँकर-प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे.
यापूर्वी झी 24 तास न्यूज चॅनलला प्रोड्युसर-अँकर होतो.
सकाळ, देशदूत या वृत्तपत्रांसाठी उपसंपादक म्हणून काम केले आहे.
मला राजकीय, सामाजिक, साहित्यिक विषयांवर लेखन करायला आवडतं.