पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानी दहशतवाद्यांचे 9 तळ उद्धवस्त करत शेकडो दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले. यामध्ये प्रामुख्याने हफिज सईदच्या अनेक कुटुंबियांचा समावेश होता. भारतीय सैन्याने काश्मीरमधील मुजफ्फराबादशिवाय पाकिस्तानातील मुरीदके इथलेही दहशतवादी तळ जमीनदोस्त केले.
मुरीदकेत लष्कर ए तोयबाचे मुख्यालय होते. मुंबईमध्ये झालेल्या 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब आणि डेविड हेडली यांनाही इथंच प्रशिक्षण देण्यात आले होते. आता हफिज सईदचा एक व्हिडिओ समोर अला आहे. ज्यामध्ये तो लोकांशी संवाद साधत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर हफिज सईदला पाकिस्तान सरकारने सुरक्षित जागी स्थलांतर केल असून आता त्याचा हा नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो लोकांशी संवाद साधत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.