Vaishnavi Hagawane News
Vaishnavi Hagawane News | Vaishnavi Hagawane Son custody case - पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणेने १६ मे रोजी आत्महत्या केली. सासरच्या लोकांकडून हुंड्यांसाठी वारंवार होणारा छळ आणि मारहाणीला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली. या प्रकरणी वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणदेला अटक करण्यात आली आहे. तर तिचा सासरा आणि दीर फरार आहेत.