Nida Khan

नाशिकच्या TCS कंपनीत कर्मचाऱ्यांचे जबरदस्ती लैंगिक शोषण आणि धर्मांतर केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात TCS कंपनीची HR निदा खान हीच मोठा हात असून ती या प्रकरणातील मास्टर माईंड असल्याचे म्हटले जात आहे. तसेच तिचा दिल्ली बॉम्ब स्फोटाशी संबंध असल्याचं म्हटलं जात आहे.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com