Kunal Kamra

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि त्याने गायलेलं वादग्रस्त गाणं सध्या तापलेल्या विषयांपैकी एक बनलं आहे. त्याने एका कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणावर टीका करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तिखट शब्दात बाण सोडले. कुणालने शिंदेंवर विडंबनात्मक गाणं सादर केलं. यानंतर शिवसैनिक पेटून उठला. कुणालच्या सेटवर त्यांनी तोडफोड केली. तसेच त्याच्याविरोधात अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
Read More
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com