HMPV Virus
चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मते, डच शास्त्रज्ञांनी HMPV वर संशोधन केलं असून हा मेटापन्यूमोव्हायरस वंशाशी संबंधित आहे. हे प्रथम डच शास्त्रज्ञांनी शोधून काढलं होतं. यावेळी तज्ज्ञांनी श्वासोच्छवासाच्या संसर्गाने ग्रस्त असलेल्या मुलांच्या नासोफरींजियल ऍस्पिरेट्समध्ये याला ओळखलं होतं.