Sandeep Chavan

मी 12 वर्षांपासून पत्रकारिता करतोय. मला इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अनुभव आहे सध्या साम टीव्हीमध्ये सिनिअर प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी झी 24 तास, टीव्ही 9 मराठी न्यूज चॅनलला प्रोड्युसर म्हणून काम केलंय मला व्हायरल, स्पेशल स्टोरीज, राजकीय, क्राईम, क्रीडा विषयांवर लेखन करायला आवडतं व्हायरल झालेले व्हिडिओ, मेसेज याचं सत्य शोधून काढण्याची शैली मुंबई विद्यापीठातून बी कॉमचं शिक्षण घेतलंय जर्नालिझम लाइव्ह वायर इन्स्टिस्ट्यूटमधून केलं असून, कॅमेरा, एडिटिंग, अँकरिंग, रिपोर्टिंग, रेडिओ जॉकीचं शिक्षण घेतलं
Sandeep Chavan
Read more