Parbhani Police Saam tv
महाराष्ट्र

New Year Celebration : थर्टी फस्टला पोलिसांची करडी नजर; परभणी पोलिसांची ड्रंक अँड ड्राईव्हसाठी पथके

Parbhani News : इतरांना त्रास होऊ नये, सोबतच अपघात घडू नयेत. यासाठी जिल्हा पोलीस दलाने ड्रंक अँड ड्राईव्हची विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

राजेश काटकर

परभणी : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सारे सज्ज झाले आहेत. पार्टीचे नियोजन करत सेलेब्रेशन केले जाणार आहे. मात्र या (Parbhani) दरम्यान ड्रंक अँड ड्राइव्ह करणाऱ्यावर पोलिसांची (Parbhani) नजर राहणार असून यासाठी पोलिसांनी पथक तयार केले आहेत. (Latest Marathi News)

परभणी शहरासह जिल्ह्यात ३१ डिसेंबर साजरा केला जातो. यानिमित्ताने अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे बेत आखतात. काहीजण या दिवशी मद्यप्राशन सुद्धा करतात. (New Year Celebrations) तरुणाईसह अनेक जण रात्री उशिरापर्यंत रस्त्याने दुचाकी, चारचाकी वाहनाने फिरतात. अशावेळी इतरांना त्रास होऊ नये, सोबतच अपघात घडू नयेत. यासाठी जिल्हा पोलीस दलाने ड्रंक अँड ड्राईव्हची विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रत्येक चौकात तपासणी 

परभणी जिल्ह्यात ३१ डिसेंबरच्या निमित्ताने जिल्हा पोलीस दलाची यंत्रणा विविध प्रकार रोखण्यासाठी सज्ज झाली आहे. यानिमित्ताने शहरातील राष्ट्रीय महामार्ग, मुख्य चौक परिसरात रविवारी ड्रंक अँड ड्राईव्हची तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. याशिवाय जिल्हाभरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुद्धा तपासणी केल्या जाणार आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT