Christmas Day 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Merry Christmas...! नाताळच्यानिमित्ताने द्या WhatsApp, Facebook च्या माध्यमातून तुमच्या प्रियजनांना या खास Wishes In Marathi

Christmas Day 2023 : डिसेंबरच्या अखेरीस आनंद घेऊन येणारा नाताळ हा सण काही तासांवर येऊन ठेपला आहे. ख्रिसमस हा प्रेम आणि आनंद सामाजिक करण्याचा सण आहे. या दिवशी, लोकांना त्यांच्या प्रियजनांसोबत वेळ घालवणे, भेटवस्तू देणे आणि एकमेकांना शुभेच्छा देणे पसंत करतात.

Shraddha Thik

डिसेंबरच्या अखेरीस आनंद घेऊन येणारा नाताळ हा सण काही तासांवर येऊन ठेपला आहे. ख्रिसमस हा प्रेम आणि आनंद सामाजिक करण्याचा सण आहे. या दिवशी, लोकांना त्यांच्या प्रियजनांसोबत वेळ घालवणे, भेटवस्तू देणे आणि एकमेकांना शुभेच्छा देणे पसंत करतात.

तुम्हाला तुमच्या प्रियजनांना ख्रिसमसच्या मराठीत खास शुभेच्छा (Wish) द्यायच्या असतील तर तुम्ही अशा शुभेच्छा पाठवू शकता.

ख्रिसमस (Christmas) माझ्यासाठी तो वेळ आहे जेव्हा माझ्या जवळच्यांना मी सांगू इच्छितो की, ते माझ्यासाठी किती खास आहेत. माझ्या सर्व फ्रेंड्सना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा!

प्रिय मित्रा माझ्यासोबत आयुष्यातील सुंदर काळ घालवल्याबद्दल धन्यवाद. तुला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा! हा ख्रिसमसही एकमेकांसोबत साजर करूया. लेट्स पार्टी!

आला सांता आला घेऊन शुभेच्छा

हजार लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार

तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार.

देवाकडे काय मागू तुझ्यासाठी, तुझ्या चेहऱ्यावर सदैव हास्य राहो हीच माझी मागणी मेरी ख्रिसमस.

तुझ्यासारख्या चांगल्या मित्राची आठवण ख्रिसमसला हमखास येते. आपण एकत्र घालवलेला काळ आठवतो आणि पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं. नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा.

तुझ्या आयुष्यातही ख्रिसमसची रात्र सुख समृद्धी आणो. तुझा आनंद नेहमी द्विगुणित होवो. मेरी ख्रिसमस मित्रा.

ख्रिसमसच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातील चांगले क्षण आठवूया. जे मी आता मिस करतो. या ख्रिसमलाही एकच मागणं आहे. तुझा प्रत्येक ख्रिसमस आनंदी जावो.

तुझ्यासाठी विश करतो की, तुला या ख्रिसमसला सगळं मिळो, सुगंधी कँडल्स, ख्रिसमसचे कॅरोल्स आणि भरपूर गिफ्ट्स. नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या मित्रा तूच माझा सँटा आहेस. विशिंग You’ve been my Santa for so many years. Wishing you a merry little Christmas, fella!

तुझ्या आयुष्यातही ख्रिसमसची रात्र सुख समृद्धी आणो. तुझा आनंद नेहमी द्विगुणित होवो. मेरी ख्रिसमस मित्रा.

माझ्या मित्रा तुला ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा आणि हॅपी न्यू ईयर.

दुःख विसरा आणि हसतमुख व्हा, कारण सांता तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आनंदाची बरसात…मेरी ख्रिसमस 2023.

ख्रिसमसचा काळ हा घरी येणाऱ्या पाहुण्यांना आणि नातेवाईकांना आनंद देण्याचा काळ आहे. नाताळच्या खूप शुभेच्छा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Somwar: श्रावणाचा पहिला सोमवार: महादेवाला अर्पण करा या गोष्टी

Marathwada Politics : काँग्रेसला जोरदार धक्का, २ दिग्गज नेत्यांनी 'हात' सोडला, २४ तासांत कमळ हातात घेणार

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

तिच्या स्टेप्सना तोड नाही! तरुणीचा नादखुळा डान्स पाहिला का?;VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT