Interesting Facts | Christmas च्या रात्री Santa Clause का येतो?

Shraddha Thik

मुलांचा लाडका सांताक्लॉज

क्रिसमसच्या निमित्ताने मुलांचा लाडका सांताक्लॉज येणार आहे, जिंगल्स बेल्सचा आवाज कानावर पडेल आणि भेटवस्तूंचा वर्षाव होईल.

Santa Clause On Christmas | Yandex

आठ उडणारे रेनडिअर

असे म्हटले जाते की क्रिसमसच्या दिवशी, सांता बर्फाच्छादित उत्तर ध्रुवावरून आठ उडणाऱ्या रेनडिअरच्या स्लीगवर येतो.

Santa Clause On Christmas | Yandex

सांता कोण आहे?

क्रिस क्रिंगल सांताक्लॉज, ज्याला फादर क्रिसमस आणि सेंट निकोलस म्हणून ओळखले जाते, एक रहस्यमय आणि जादुई माणूस आहे ज्याच्याकडे सर्व चांगल्या आणि निरागस मुलांसाठी भेटवस्तू आहेत.

Santa Clause On Christmas | Yandex

संत निकोलसचा जन्म

संत निकोलसचा जन्म तिसऱ्या शतकात (300 ए.डी.), येशूच्या मृत्यूच्या 280 वर्षांनंतर, तुर्कस्तानमधील मायरा नावाच्या शहरात झाला. तो एका श्रीमंत कुटुंबातील होता.

Santa Clause On Christmas | Yandex

सांताशिवाय क्रिसमस अपूर्ण वाटतो

संत निकोलस आणि येशूच्या जन्माचा थेट संबंध नसला तरी त्याच्याशिवाय क्रिसमस अपूर्ण वाटतो.

Santa Clause On Christmas | Yandex

क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या दिवशी

क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या दिवशी श्रीमंत आणि गरीब प्रत्येकाने आनंदी व्हावे अशी त्याची इच्छा होती. संत निकोलस यांचे मुलांवर विशेष प्रेम होते.

Santa Clause On Christmas | Yandex

येशू ख्रिस्ताच्या जन्मदिन

येशू ख्रिस्ताच्या जन्मदिनी तो कोणालाही दुःखी होताना पाहू शकत नव्हता. त्यामुळे नाताळच्या दिवशी मध्यरात्री तो भेटवस्तूंच्या रूपात लोकांना आनंद वाटण्यासाठी निघायचा.

Santa Clause On Christmas | Yandex

Next : Lizard Home Remedies | घरात पाली फिरतायत? मिनिटांत पळवून लावा

येथे क्लिक करा...