Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन; पाच वेळा UPSC परीक्षेत फेल तरीही जिद्द नाही सोडली; आज आहेत देशातील सर्वात सुंदर IAS ऑफिसर

Success Story Of IAS Priyanka Goel: यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परिक्षा द्यायची म्हटल्यावर अपयश हे येते. परंतु या अपयशामुळे खचून न जाता प्रयत्न करतात तिच व्यक्ती यशस्वी होते.

Siddhi Hande

जर तुम्ही स्वप्न बघितली आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत केल्यावर तुम्ही आयुष्यात यशस्वी होता. मेहनत आणि शिक्षणाच्या जोरावर तुम्ही खूप यशस्वी होता.परंतु आयुष्यात कितीही अपयश आले तरी न डगमगता जी व्यक्ती आपले प्रयत्न करते तीच यशस्वी होते. असंच यश आयएएस प्रियंका गोयल यांनी मिळवले आहे. (IAS Priyanka Goel Success Story)

दिल्लीच्या प्रियंका गोयल यांनी पाच वेळा अपयश येऊनही त्यांनी पुन्हा प्रयत्न केले आणि त्या यशस्वी झाल्या. प्रियंका गोयल या शिक्षणासोबतच दिसायलादेखील खूपच सुंदर आहे. त्यांची सोशल मीडियावर चांगी फॅन फॉलोविंग आहे.

प्रियंका गोयल यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले. शिक्षणानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा द्यायचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली. त्या पहिल्या पाच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्लिअर झाल्या नाहीत. तरीही त्यांनी हार मानली नाही.त्यांनी पुन्हा एकदा परीक्षा दिली. त्यावेळी त्या ३६९ रँकने पास झाल्या. चार वेळा प्रिलियम्स पास न करुनही पुन्हा प्रयत्न केले आणि याच प्रयत्नाचे फळ त्यांना मिळाले.त्या आज आयएएस ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. (Success Story)

आयएएस प्रियंका गोयल या ब्युट विथ ब्रेन आहेत.त्या सुंदर अधिकाऱ्यांपैकी एक आहे. त्यांनी पाचव्यांदा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांना सुरुवातीला यूपीएससी क्रॅक करण्यास खूप प्रॉब्लेम झाला.परंतु त्यानंतर त्यांनी स्वतः चे नोट्स करण्यास सुरुवात केली. यामुळे त्यांना खूप फायदा झाला. (UPSC Topper)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: मलबार हिल मतदारसंघातून मंगलप्रभात लोढा होणार आमदार? पाहा Exit Poll

Ichalkaranji Exit Poll: शरद पवारांची पावसातली सभा करिष्मा करणार का? पाहा Exit Poll चा अंदाज

Arjun Kapoor: रब राखा! मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुनने 'त्या' खास व्यक्तीसाठी काढला टॅटू, कोण आहे ती?

IND vs AUS: पर्थमध्ये पुन्हा टॉस बनणार बॉस? पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीमचा विजय निश्चित? पाहा रेकॉर्ड

Maharashtra Exit Poll: कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये राजेश लाटकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT