बिझनेस

Success Story: LLB केले, IIT मधून पीएचडी; ८० पुरुषांमध्ये एकट्या महिला IPS; किरण बेदी यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of IPS Kiran Bedi: आयपीएस किरण बेदी या देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या मेहनतीने वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Siddhi Hande

आयुष्य आपल्याला अनेक गोष्टी शिकवतो. काही प्रसंग आपल्या आयुष्यात लिहले जातात. तर काही प्रसंग हे आपल्याला ओळख मिळवून देतात. अशीच ओळख आयपीएस किरण बेदी यांना मिळवून दिली. किरण बेदी या त्यांच्या कामामुळे, कडक स्वभावामुळे सर्वत्र प्रसिद्ध होत्या. किरण बेदी यांनी स्वतः ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे.

किरण बेदी यांनी स्वतः च्या मेहनतीने यश मिळवले आहे. त्या देशातील सर्वात पहिल्या महिला आयपीएस अधिकारी होत्या. किरण बेदी यांचा जन्म ९ जून १९४९ रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांचे वडील हे टेनिसपट्टू होती. किरण आणि त्यांचे कुटुंब पेशावर येथे राहायचे. त्यांचे लहानपण जालियानवाला बागेच्या आजूबाजूला गेले.

किरण बेदी यांनी अमृतसरच्या सेक्रेट हॉर्ट कॉन्वेंट स्कूलमधून शिक्षण घेतले. त्यांनी पंजाब युनिव्हर्सिटीमधून पॉलिटिकल सायन्समध्ये मास्टर्स केले. त्यानंतर दिल्ली युनिव्हर्सिटीमधून एलएलबी केले. यानंतर त्यांनी पुन्हा आयआयटी दिल्लीमधून पीएचडी केले.त्यांनी स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली.

किरण बेदी यांनादेखील त्यांच्या वडिलांप्रमाणेच टेनिस खेळण्याची आवड होती. त्या अॅशियन चॅम्पियन होत्या. किरण यांनी १९७० साली करिअरची सुरुवात केली. त्या खालसा कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून जॉइ झाल्या. त्यांनी १९७२ साली आयपीएस ट्रेनिंग सुरु केले.८० पोलिस अधिकाऱ्यांमध्ये त्या एकट्या महिला आयपीएस अधिकारी होत्या. त्यांची पहिली पोस्टिंग दिल्लीत झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

SCROLL FOR NEXT