Skin Care : त्वचेवर दिवसातील कोणत्या वेळेस कोरफडीचे जेल लावावे? जाणून घ्या फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

औषधी गुणधर्म

कोरफडीच्या जेलमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असतात, म्हणून कोरफडीचे जेल त्वचेसाठी बेस्ट मानले जाते.

Benefits | GOOGLE

जाणून घ्या

दिवसातून कोणत्या वेळी कोरफडीचे जेल लावणे जास्त फायदेशीर ठरेल ते जाणून घ्या.

Aloe vera Gel On Face | GOOGLE

रात्री लावावी

रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचे जेल लावणे फायदेशीर मानले जाते.

At Night | GOOGLE

पोषण

कोरफडीचे जेल रात्री लावले जाते तेव्हा त्वचेला खोलवर पोषण मिळते.

Aloe vera Gel | GOOGLE

त्वचेवरील ओलावा

त्वचेवरील ओलावा टिकून ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळी कोरफडीचे जेल वापरावी.

Glowing Skin | GOOGLE

कोरफड जेल

पिंपल्स किंवा चेहऱ्यावरील डागांसाठी कोरफडीच्या जेलचा वापर तुम्ही करु शकता.

Aloe vera Gel | GOOGLE

कसे लावावे?

सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि झोपण्याआधी चेहऱ्यावर कोरफडीची जेल लावा. काही दिवसांतच तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसू लागतील.

How To Apply | GOOGLE

Henna Side Effects : केसांना मेहंदी लावताय? मग थांबा 'हे' नुकसान आधी जाणून घ्या

Henna Side Effects On Hair | GOOGLE
येथे क्लिक करा