Funny Video: रील्ससाठी काय पण! गायी-म्हशींसाठी ब्युटी पार्लर, गोठ्यातला VIDEO पाहून पोट धरून हसाल

Viral Video News: आजकाल रील्स फक्त ट्रेंडिंग म्युझिकवर डान्स करून किंवा सामान्य गोष्टी दाखवून व्हायरल होत नाहीत. काही व्यक्ती हटके आणि मजेशीर प्रयोग करत असतात. सध्या असाच व्हिडिओ व्हायरल होतो.
Funny Video
Viral Video NewsSaam Tv
Published On

Cow-Buffalo Beauty Parlor: सोशल मीडियाच्या जगात लोक रील्स व्हायरल होण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. मनोरंजनापासून ते स्टंटपर्यंत शिवाय अतरंगी आयडियापर्यंत कुठलाही मार्ग अवलंबतात. अनेकदा काही रील्स पाहून आपण चकित होतो, तर कधी हसू आवरता येत नाही. त्यात एका महिलेनेही तिचा रील्स प्रसिद्ध होण्यासाठी चक्क गायी-म्हशींसाठी ब्युटी पार्लर सुरु केले आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

हटके रील्सचा ट्रेंड

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ एका महिलेचा असलेला दिसून येतोय. ज्या व्हिडिओत काही वेळानंतर पाहिले तर ती महिला गावाकडील असून गायी-म्हशींच्या गोठ्यात बसलेली आहे. जिथे एक म्हस जमिनीवर झोपलेली आहे आणि महिला चक्क त्या म्हशीचे आयब्रोज करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ नेटकरी वर्गात चांगलाच चर्चेत आलेला आहे.

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी काही लोक कुठल्याही सीमारेषा पार करतात. असाच काहीसा हा व्हिडिओ आहे. सध्या महिलेचा हटके व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून इन्स्टाच्या ''timepass_need'' या अकाउंटवर शेअर केला आहे. आतापर्यंत व्हिडिओला लोकांनी हजारो लाईक्स दिलेले असून अन्यही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेला आहे.

रील्स(Reels) बनवणं वाईट नाही, मात्र त्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणं किंवा हास्यास्पद गोष्टी करणं योग्य नाही,अशा अनेक प्रतिक्रिया नेटकरी वर्गातून आलेल्या आहेत. त्यातीलच दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''नेहमीच झालं आहे हे'' शिवाय तिसऱ्या यूजरने कमेंट केली आहे की,''लोक काही सुधारणार नाहीत'' मात्र रील्ससाठी काय पण!" म्हणत आपल्या सुरक्षेचा विचार करायला विसरू नका असा प्रतिक्रियाही नेटकऱ्यांनी दिलेल्या आहेत.

टीप: महिलेचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. मात्र, याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत ना

Funny Video
Funny Video Viral : हा व्हिडिओ बघून हसू येईल, पण वाईटही वाटेल! झोका घेता-घेता झाडाची फांदी तुटली, तरुणाचं काय झालं बघा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com