Goat Race: बोकडपट स्पर्धा पाहिली का? कुठे आणि कशी रंगली अनोखी शर्यत

Bokadpat Race In Amravati: तुम्ही आतापर्यंत बैलगाडा शर्यत, रेडा आणि उंटांचीही शर्यत बघितली असेल.. मात्र आता अशी एक शर्यत दाखवणार आहोत ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल.. ही अनोखी शर्यत कुठे आणि कशी रंगलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Bokadpat Race In  Amravati:
Spectators gather as goats sprint during the unique Bokadpat race, a never-seen-before rural competition that has amazed villagers and social media alike.saamtv
Published On
Summary
  • पारंपरिक शर्यतींना टक्कर देणारी बोकडपट स्पर्धा

  • बैलगाडा व शंकरपटानंतर नवी अनोखी शर्यत

  • ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात आयोजन

आतापर्यंत तुम्ही शंकरपट ऐकला असल म्हणजी आपली बैलगाडा शर्यत ओ. एकदा भंडरा उधळला का गाडा थेट घाटाच्या त्या टोकाला. बघ्यांची मोफ गर्दी. पण आता शंकरपटाला तोड देण्यासाठी रंगलीय बोकडपट स्पर्धा.

Bokadpat Race In  Amravati:
वा रे लखन वा! डबल हिंद केसरी लखन बैलानं जिंकली फॉर्च्युनर आणि चांदीची गदा

ऐकून डोळं मोठं झालं का नाय? बघा की जरा व्हिडीओ कसा हाय दणका.एखाद्या जंग्गी बैलगाडा शर्यतीला लाजवलं असाच थरार दिसतूय. मालकानं भिर्रररर करायचं अन् पोरानं छकडा पळवायचा. ही स्पर्धा रंगली. अमरावती जिल्ह्याच्या धारणीच्या दहेंडा गावात.

गावाच्या यात्रेत रंगलेल्या स्पर्धेत. विजयी बोकडगाडीच्या मालकाचा योग्य सन्मान होतू.. सध्या या बोकडगाडा स्पार्धा स्थानिक पातळीवर रंगत जरी असल्या तरी भविष्यात याला मोठ्याचा मंचावर व्हाव्या अशा अपेक्षा स्थानिक व्यक्त करतात. मात्र अशा थरार असणाऱ्या स्पर्धेत गाडा चालकाची सुरक्षा मात्र महत्त्वाची.

Bokadpat Race In  Amravati:
तिरंगा हातात घेऊन युवकाची स्टंटबाजी, व्हिडीओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com