तिरंगा हातात घेऊन युवकाची स्टंटबाजी, व्हिडीओ व्हायरल

Republic Day Bike Stunt Video Goes Viral In Nashik: नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील टोकडे गावातील युवकाने प्रजासत्ताक दिनी बाईकवर तिरंगा झेंडा बांधून स्टंट केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
A youth performing a bike stunt with the Indian tricolour on Republic Day in Nashik district.
A youth performing a bike stunt with the Indian tricolour on Republic Day in Nashik district.Saam Tv
Published On

अजय सोनवणे, साम टीव्ही

नाशिकच्या मालेगाव तालूक्यातील टोकडे गावातील भगतसिंग नावाने प्रसिद्ध असलेल्या भगतसिंग फरस या दुग्ध व्यावसायिकाने प्रजासत्ताक दिनानिमित्त बाईकला तिरंगा झेंडा बांधून मुबंई-आग्रा महामार्गावर चासत्या बाईकवर स्टंट करीत तिरंगा ध्वजाला अनोख्या पध्दतीनेमानवंदना दिली. त्याचे हे व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाले होत आहे.रोज टोकडे येथून मालेगावला दूध देण्यासाठी येत असतांना तो हात सोडून गाडी चालवत असल्याने त्याला याचा सराव झाला आणि त्यातून तो बाईकवर विविध स्टंट करु लागला,यापुर्वी त्याचे स्टंटबाजीचे व्हिडीओ व्हायरल झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com