India Pakistan Tension: सैनिक कमी पडत असतील तर...; बच्चू कडूंची सरकारकडे अनोखी मागणी|VIDEO

If Soldiers Fall Short, Prahar Workers Are Ready to Fight Pakistan: जर सैनिक कमी पडत असतील बच्चू कडू आणि प्रहार संघटनेचे कार्यकर्ते पाकिस्तानसोबत लढायाला तयार आहे असे बच्चू कडू म्हणाले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देत त्यांची झोप उडवली.

भारत आणि पाकिस्तान युद्धावर प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, नेहमीच पाकिस्तानचे वार सुरू असतात. त्यामुळे पाकिस्तानच नेहमीच दुखण बंद केला पाहिजे. जसा इंदिरा गांधी यांनी बांग्लादेश वेगळा काढला. तसाच पाकिस्तान भारताने घ्यावा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. जर त्यासाठी सैनिक कमी पडत असतील तर प्रहारचा कार्यकर्ता आणि बच्चू कडू नेहमीच तयार आहे असे म्हणाले. बच्चू कडू यांच्या व्यक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com