santosh deshmukh case

बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरंपच पती संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर गावात आणि बीडमध्ये शोक व संतापाची लाट उसळली. या हत्येच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय आणि सामाजिक आंदोलने झाली आहेत. बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय मूक मोर्चा या प्रकरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये देशमुख यांच्या हत्येतील दोषींना अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. मोर्चाच्या निमित्ताने वाहतूक मार्ग बदलण्यात आले होते आणि सुरक्षा म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Read More
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com