Pimpri Chinchwad Municipal Corporation
१९८६साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना झाली. पिंपरी चिंचवडमधील शहरात एकूण तीन विधानसभा क्षेत्र आहेत. एकूण 32 प्रभाग, 128 नगरसेवक आहेत. २०१७ मध्ये पिंपरीमध्ये भाजपची सत्ता होती. आता पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि बाजप यांच्यामध्ये कोण सत्ता स्थापन करणार? याकडे राज्याचे लक्ष लागलेय.