Election with Sakal

आगामी काळात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक २०२४ होत आहे. ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. तर त्याच्याच पुढच्या महिन्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election) मतदान होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ मतदारसंघांसाठी (288 assembly constituency) निवडणूक घेण्यात येईल. सध्या राज्यात महायुतीची सत्ता आहे. महायुती (Mahayuti) मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे तीन प्रमुख पक्ष आहेत. तर विरोधी पक्षात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची महाविकास आघाडी आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक बातम्या, सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय घडामोडी, उमेदवार कोण याबद्दलचे अपडेट्स आणि विश्लेषण तुम्हाला सकाळवर वाचता येईल. मुंबई, ठाणे आणि कोकण, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रत्येक राजकीय घडामोडी तुम्हाला एकाच ठिकाणी वाचता येतील. विधानसभा निवडणूक कार्यक्रम आणि प्रचार, मतदान आदींविषयीची माहिती सकाळवर मिळेल. CM Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole, Rahul Gandhi, Narendra Modi, Amit Shah, Priyanka Gandhi, Aaditya Thackeray, Raj Thackeray
Read More
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com