
E Sakal: ई-सकाळ या अधिकृत वेबसाइटने गेल्या दोन महिन्यांमध्ये डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात अव्वल स्थान मिळवले आहे. ई-सकाळची वेबसाइट ही सलग दुसऱ्यांदा नंबर 1 ठरली आहे. यामध्ये डिजीटल बातम्या वाचणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सध्या सकाळ हे देशातील नंबर-1 मराठी वेब पोर्टल म्हणून पुढे आले आहे.
पत्रकारितेत सकाळ मीडिया ग्रुपने डिजिटलमध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे. दिवसेंदिवस वाचक आता डिजीटल बातम्या वाचण्याकडे जास्त भर देत आहेत. यामध्ये सकाळने वेब आणि मोबाईल अशा दैनंदिन जीवनातल्या उपकरणांच्या वापराशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचकवर्ग मिळवला आहे. उच्च दर्जाच्या बातम्या वेळोवेळी देण्याचे काम हे मीडिया करत आहे.
ई-सकाळच्या वेबसाईटवर तुम्हाला विविध विषयाच्या बातम्या वाचायला मिळतील. त्यामध्ये लाइफस्टाईल, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, अध्यात्म, क्राइम, व्हायरल घटना अशा विविध विषयांवर आधारित बातम्या वाचकांना वाचायला मिळतील. त्याचबरोबर 'सकाळ प्लस' या प्रीमियम मजकुरासाठीच्या उपक्रमाला 'वॅन-इफ्रा'चे सुवर्ण पारितोषिक मिळालंय. वाचकांच्या हिताचा आणि दर्जेदार पत्रकारितेचे हे पहिलेच माध्यम समूह आहे.
ई सकाळ ही वेबसाइट सलग दुसऱ्या महिन्यात हे घवघवीत यश मिळवत आहे. यासाठी वाचक वर्गाचे खूप खूप आभार. ई सकाळ माध्यम वाचकांपर्यंत वेळोवेळी अपडेट, अचूक माहिती, सामान्य ज्ञान, आंतरराष्ट्रीय पातळीवरील बातम्या पोहोचवत राहील.
महाराष्ट्रातील नंबर 1 वेबसाईट कोणती?
E-sakal ही महाराष्ट्रातली नंबर 1 साईट आहे.
ई-सकाळ ने कोणते यश मिळवले आहे?
ई-सकाळ ही वेबसाइट सलग दुसऱ्यांदा मराठी डिजिटल माध्यमांमध्ये नंबर 1 ठरली आहे.
ई-सकाळ यशस्वी का ठरते आहे?
दर्जेदार बातम्यांचा सातत्याने पुरवठा, वेळीच अपडेट, सोशल मीडियाचा प्रभावी वापर यामुळे ई-सकाळला यश मिळत आहे.
ई-सकाळ यशस्वी कसे ठरले?
दर्जेदार बातम्यांचा सातत्याने पुरवठा, वेळीच अपडेट, सोशल मीडियाचा प्रभावी वापर यामुळे ई-सकाळला यश मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.