bihar vidhan sabha
बिहार विधानसभा निवडणूक २४३ जागांसाठी होते. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ मध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. बिहारच्या राजकारणात राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), जनता दल (युनायटेड), भारतीय जनता पक्ष (बीजेपी), काँग्रेस आणि अन्य प्रादेशिक पक्षांचा प्रभाव आहे. २०२० च्या निवडणुकीत एनडीए (बीजेपी-जेडीयू) ने १२५ जागा जिंकून सरकार स्थापन केले होते, तर महागठबंधन (आरजेडी-काँग्रेस) ला ११० जागा मिळाल्या होत्या.