Bigg Boss 19
लोकप्रिय शो 'बिग बॉस 19' अखेर सुरू झाला आहे. बिग बॉस 19' चे होस्टिंग बॉलिवूडचा भाईजान सलमान खान करत आहे. या शोमध्ये 16 सेलिब्रिटी झळकले आहे. 'बिग बॉस 19' जिओ हॉटस्टार आणि कलर्स टिव्हीवर पाहायला मिळते. 'बिग बॉस 19'ची यंदाची थीम राजकारणावर आधारित आहे.