best places to visit in summer
उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये फिरायला जाण्यासाठी काही छान, थंड आणि निसर्गरम्य ठिकाणांची माहिती खाली दिली आहे. ही ठिकाणं भारतातली असून कुटुंब, मित्रमंडळी किंवा एकट्याने फिरण्यासाठीही उत्तम आहेत. थंड हवामान, निसर्गसौंदर्य आणि ब्रिटिशकालीन वास्तू, मॉल रोड, कुफरी, जाखू मंदिर, टॉय ट्रेन,फॅमिली ट्रीप, कपल्स,थंडी, हिमशिखरे, अॅडव्हेंचर स्पोर्ट्स अशा प्रवासांची माहिती पुढील बातम्यांमध्ये देण्यात आली आहे.