Badlapur Protest

Badlapur Protest | बदलापुरमध्ये दोन शाकळकरी मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ बदलापूर बंदची हाक देण्यात आली असून आंदोलन केले जात आहे. संतप्त नागरिकांनी घटना घडलेल्या शाळेच्या गेटवर आंदोलन केले. बदलापूरमध्ये रास्तारोको आणि रेलरोको आंदोलन केले जात आहे. रस्त्यावर उतरून बदलापुरकरांनी संताप व्यक्त केला आहे. आंदोलनावेळी बदलापूरकरांनी पोलिसांवर दगडफेक केली.
Read More
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com